Latest Political Update | स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे यांचा भाजपला गंभीर इशारा | Lokmat News

2021-09-13 0

[2:20 PM, 1/20/2018] Vinay Thikana: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी जाहीर केले होते की, राणे यांना योग्यवेळी स्थान दिले जाईल. मात्र, तीन तारखा काढूनही राणेंचा मंत्रीमंडळात समावेश झालेला नाही. यावरुन राणे यांनी भाजपला माझा अंत पाहू नका, अशा शब्दात इशारा दिलाय.आज राणे यांनी कोकणातील राजापूर नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला. हा प्रकल्प शिवसेनेने पैशासाठी आणलाय. ते कोकणचा विनाश करत आहेत, असा आरोप राणे यांनी यावेळी केला. त्याचवेळी  मी आज संध्याकाळी ८ वाजताची मुख्यमंत्र्यांची वेळ मगितलीय आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires